Wednesday, February 5, 2025

पुणे : अशोक तनपुरे यांचा आम आदमी पक्षात प्रवेश

पुणे : पिंपरी चिंचवड शहरातील सामाजिक कार्यकर्ते, कै. तुकाराम तनपुरे फौंडेशन चे अध्यक्ष अशोक तनपुरे आणि त्यांचे सहकारी लक्ष्मण शिंदे यांनी आप महाराष्ट्राचे राज्य संघटक विजय कुंभार यांच्या उपस्थिती मध्ये आम आदमी पार्टी मध्ये जाहीर प्रवेश केला.

मावळचे पहिले खासदार गजानन बाबर यांचे निधन !

निवडणूक आयोगाकडून प्रभाग रचना जाहीर करण्यात आल्याने पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहेत. आपने महापालिका निवडणुकीत उतरल्याचे आधीच जाहीर केले आहे, सामाजिक, राजकीय  क्षेत्रातील मान्यवर आप कडे एक चांगला राजकीय पर्याय म्हणून पाहत आहेत, आगामी काळात वेगवेगळ्या क्षेत्रातून लोक आम आदमी पार्टीशी जोडले जाणार आहेत अशी माहिती आपचे राज्य संघटनमंत्री विजय कुंभार यांनी दिली.

आरटीई प्रवेश अर्जासाठी आता 16 फेब्रुवारी पासून ऑनलाइन अर्ज

यावेळी आपचे शहर कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे, प्रचार प्रमुख राज चाकणे, सामाजिक न्याय विंग चे जिल्हाध्यक्ष वहाब शेख व शहरप्रमुख यशवंत कांबळे, सचिव किशोर कदम, महिलाध्यक्ष स्मिता पवार, कपिल मोरे, डॉ. अमर डोंगरे आणि शहरातील कार्यकर्ते उपस्थित होते.

– क्रातिकुमार कडुलकर

पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाला गिफ्ट करा LIC ची ‘ही’ पॉलिसी, रोज केवळ 30 रुपये जमा करा !

गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा


Related Articles

- Advertisement -

Latest Articles