Saturday, April 19, 2025
---Advertisement---
---Advertisement---

लाठीचार्ज-गोळीबार करणाऱ्या राज्य सरकार व पोलीस प्रशासनाचा जाहीर निषेध; गृहमंत्र्यांनी राजीनामा देण्याची मागणी 

नाशिक : सकल मराठा समाजाच्या वतीने जालना येथील मराठा समाजाच्या आंदोलन शांततेत करण्यात येत होते. त्याला जाणून बुजून भडकवण्यासाठी आंदोलन चिरडून टाकण्यासाठी अश्रूधुळच्या नळकांड्या फोडून तीव्र लाठीचार्ज करण्यात आला. यावेळी महिला, वृद्ध, लहान मुले, युवक आदींना कुठलीही शहानिशा न करता लाठीचार्ज करण्यात आले‌ त्याचा नाशिक सकल मराठा समाजाच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला. Public protest against the state government and police administration for lathi-charge-shooting

---Advertisement---

यावेळी काहींनी मनोगत व्यक्त केली व सर्वांनी शासनाचा धिक्कार करत जोरदार घोषणाबाजी केली. तसेच, उद्याच्या ३ सप्टेंबर महाराष्ट्र बंदच्या हाकेला नाशिक सकल मराठा समजाचा पाठिंबा असून उद्याचा बंद यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार असल्याचेही सांगण्यात आले.

यावेळी राजू देसले, शिवाजी मोरे, केशव गोसावी, ज्ञानेश्वर थोरात, उमेश शिंदे, डॉ.रुपेश नाठे, आशिष हिरे, नितीन दातीर, सागर पवार, योगेश नाटकर, महेंद्र बडवे, सुनिल निरगुडे, संतोष पेलमहले, किरणं मोहिते, भीमा पाटील, गणेश कदम, राम खुर्दळ, संजय फडोळ, विशाल वारुळे, संदीप लभडे, सचिन आहिरे, अमित नडगे, प्रफुल पवार, सचिन शिंदे, पुंडलिक बोडके, भारत पिंगळे, दिनेश नरवडे, योगेश कापसे, योगेश गांगुर्डे, यश बच्छाव, तुषार भोसले, कोटकर ज्ञानेश्वर, शुभम महाले, भूषण देसले, अजय कडभाने, विशाल कदम, नारायण भोसले, सखाराम गव्हाणे, रतन नवले, ज्ञानेश्वर चव्हाण, कैलास गव्हाणे, बाळू सूरडे, गिते, विशाल घागत, निखिल सातपुते, माधवी पाटील, पुष्पाताई जगताप, मनोरमा पाटील, सुलोचनाताई गवळी, रागिणी जाधव, निशिगंधा पवार, महादेव खुडे, रोहिणी दळवी, सोनू चौधरी, गणेश थेटे, पदमकर इंगळे, सोनू चौधरी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

---Advertisement---

बघावी.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles