Sunday, December 22, 2024
Homeग्रामीणकेज : 'शिवरत्न पुरस्कार' मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. कविता कराड यांचा सत्कार

केज : ‘शिवरत्न पुरस्कार’ मिळाल्याबद्दल प्रा. डॉ. कविता कराड यांचा सत्कार

केज : जनविकास प्रतिष्ठाण, या लातूर येथिल सेवाभावी संस्थेतर्फे देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘शिवरत्न पुरस्कार’ केज तालुका महिला कॉग्रेसच्या अध्यक्ष प्रा.डॉ. कविता कराड यांना मिळाल्या बद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.

यावेळी युवा नेते पशुपतीनाथ दांगट,  प्रविण शेप, बाळासाहेब ठोंबरे, कबीर इनामदार, विजयकुर भन्साळी, दलिल इनामदार, अमर पाटील, विनोद शिंदे, दुर्गा भन्साळी, प्रकाश भन्साळी, समिर देशपांडे कपिल मस्के, सचिन लोहिया, मजहर शेख उपस्थित होते.

शिवजयंती निमित्त पंतप्रधान मोदींनी केले अभिवादन, राहुल गांधींचे देखील मराठीत ट्विट !

किल्ले शिवनेरीवर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा, दिग्गजांची उपस्थिती

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५३ जागा!


संबंधित लेख

लोकप्रिय