Friday, July 12, 2024
Homeबॉलिवूडसंजय दत्तच्या ‘तुलसीदास जुनियर’चा ट्रेलर रिलिज, दोन तासात तीन लाखांपार लोकांची पसंती!

संजय दत्तच्या ‘तुलसीदास जुनियर’चा ट्रेलर रिलिज, दोन तासात तीन लाखांपार लोकांची पसंती!

मुंबई : तुलसीदास ज्युनियर (Toolsidas Junior) या चित्रपटाचा ट्रेलर (Trailer) नुकताच रिलीज झाला आहे. संजय दत्त (Sanjay Dutt), दिवंगत राजीव कपूर (Rajiv Kapoor), आणि बालकलाकार वरुण बुद्धदेव (Varun Buddhadev) यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट 4 मार्च रोजी प्रदर्शित होणार आहे. 

बॉलिवूडचे दिवंगत अभिनेते राजीव कपूर (Rajiv Kapoor) यांनी बॉलिवूडला अनेक दर्जेदार सिनेमे दिले. 

व्हिडिओ : ‘बच्चन पांडे’ चित्रपटाचा ट्रेलर रिलीज, जरूर पहा !

त्यांच्याच तुलसीदास ज्युनियर या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज झाला आहे. हा सिनेमा एका लहान मुलाच्या आयुष्यावर आधारित आहे. 

भूषण कुमार, कृष्ण कुमार, आशुतोष गोवारीकर आणि सुनीता गोवारीकर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर मृदूल यांनी या सिनेमाची कथा लिहीली आहे. तसंच दिगदर्शनही केलं आहे. हा सिनेमा येत्या 4 मार्चला प्रदर्शित होणार आहे.

देशातील सर्वात तरूण महापौर करणार आमदारासोबत लग्नं

धक्कादायक ! अनैतिक संबंधास अडथळा ठरत असलेल्या १३ वर्षाच्या मुलाचा आईने केला गळा आवळून खून

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय