मुंबई : आपण असंवैधानिक मार्गानं सरकार आणलं हे मान्य करून राजकीय नैतिकता दाखवत भाजपनं सरकार सोडावं, असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
महाराष्ट्रातील एकनाथ शिंदे – देवेंद्र फडणवीस सरकारबाबत सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या निकालाबाबत माध्यमांशी बोलताना आंबेडकर यांनी यावेळी सत्ताधारी पक्षांवर ताशेरे ओढत त्यांना राजकीय नैतिकता दाखवण्याचं आवाहन दिलं.
त्याचसोबत त्यांनी म्हटलं आहे की उद्धव ठाकरे यांनी राजीनामा दिला नसता तरीही बहुमत चाचणीला सामोरे जाऊन सरकार पडल्यावर ते पुन्हा आणता आलं नसतं.
हे ही वाचा :
मोठी बातमी : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीची नोटीस, वाचा काय आहे प्रकरण
पीक कर्जासाठी ‘सिबिल स्कोअर’ मागणाऱ्या बँकांवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश
सर्पदंश झाल्यास नागरिकांना वेळेत औषधोपचार घेण्याचे डॉ. सदानंद राऊत यांचे आवाहन
शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर मार्ग काढण्यासाठी राज्यस्तरीय समिती
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
संतापजनक : सांगलीत नीट परीक्षा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थीनींच्या अंतर्वस्त्रांची तपासणी