PCMC Pune Recruitment 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पुणे (Pimpri Chinchwad Municipal Corporation, Pune) अंतर्गत तब्बल 209 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन (सक्षम) पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 209
● पदाचे नाव : सहाय्यक शिक्षक
● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.
● वेतनमान (मानधन) : रु. 27,500/-
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन (सक्षम)
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 1 जून 2023
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : दिनदयाळ माध्यमिक विद्यालय, संत तुकारामनगर,जुना मुंबई पुणे रस्ता, पिंपरी, पुणे – 18.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 1600 पदांवर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी
IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी
मुंबई येथे एअर इंडिया एअर सर्विसेस लि. अंतर्गत 480 पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती
भारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी
पुणे येथे भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था अंतर्गत विविध पदांची भरती
IGI एव्हिएशन सर्व्हिसेस अंतर्गत 1086 पदांची भरती; 12वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी
