Pimpri Chinchwad Mahanagarpalika Bharti 2023 : पिंपरी चिंचवड महानगरपालिका (Pimpri Chinchwad Municipal Corporation) विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. PCMC Pune Bharti
● पद संख्या : 64
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता : कनिष्ठ निवासी
1) वैद्यकिय अधिकारी सी.एम.ओ : मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण. एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
3) वैद्यकिय अधिकारी शिफ्ट ड्युटी : मान्यता प्राप्त विद्यापिठाकडील एमबीबीएस पदवी उत्तीर्ण एम.एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
4) वैद्यकिय अधिकारी बी.टी.ओ : मान्यता प्राप्त विद्यापीठाची एमबीबीएस/DCP उत्तीर्ण व FDA approved, एमडी path प्राधान्य. एम. एम. सी रजि. अद्ययावत असणे आवश्यक.
● वेतनमान : रु.75,000/- ते रु.80,000/-
● नोकरीचे ठिकाण : पिंपरी-चिंचवड, पुणे (महाराष्ट्र)
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 20 डिसेंबर 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
● महत्वाच्या सूचना :
1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 डिसेंबर 2023 आहे.
5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.