Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्या‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

पुणे : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळाच्या खादी आयोग निधी व कन्सोर्टियम बँक फायनान्स या दोन्ही योजनांच्या थकीत कर्जास मंडळाने खादी आयोगाच्या परिपत्रकानुसार दंडव्याज माफी जाहीर केली आहे. (schemes)

जिल्ह्यात या योजनेचे १ हजार १८५ थकीत कर्जदार असून या कर्जदारांनी मंडळाच्या जिल्हा कार्यालयाकडे थकीत रकमेचा एकरकमी भरणा केल्यास सबंधितांना दंडव्याज माफी लागू होणार आहे. थकीत कर्जदारांनी या दंडव्याज माफीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी सतीश खरात यांनी केले आहे. (schemes)

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

मोठी बातमी : आदिवासी विकास विभागाच्या पदभरतीस तुर्तास स्थगिती, वाचा काय आहे कारण !

जनावरांच्या वाहतूकीसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन

‘या’ दोन फायनान्स योजनांतर्गत थकीत कर्जास दंडव्याज माफ

व्यवसायासाठी कर्ज पाहिजे ? प्रधानमंत्री विश्वकर्मा योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

वसंतराव नाईक महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन

मोठी बातमी : मुंबईत १ कोटी रूपये किंमतीचा गांजा जप्त

ICF : इंटीग्रल कोच फॅक्टरीत 680 जागांसाठी भरती; पात्रता 10+ITI

यूपीएससी पूर्व परीक्षेसाठी परीक्षार्थींनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहणे अनिवार्य

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आपद्ग्रस्तांना अधिक मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार

जलजीवन मिशनच्या कामासंदर्भात मंत्र्यांनी दिले महत्वाचे निर्देश

ब्रेकिंग : आता शालेय पोषण आहार होणार चवदार ! या १५ खाद्यपदार्थांचा समावेश

मोठी बातमी : सुनेत्रा पवार यांना राज्यसभेसाठी उमेदवारी, अर्ज दाखल

ब्रेकिंग : अयोध्येतून विजयी झालेल्या सपा खासदाराचा राजीनामा

सीमा सुरक्षा दल अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी/12वी/पदवी/ITI/नर्सिंग/डिप्लोमा

संबंधित लेख

लोकप्रिय