Wednesday, February 12, 2025

PCMC:मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त तळवडे येथे महाआरोग्य शिबीर

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:हिंदुहृदयसम्राट मा.बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती निमित्त बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने प्रेरित होऊन ८०% समाज कारण २०% राजकारण या धोरणावर रुपीनगर,तळवडे,सहयोगनगर मधील नागरिकांसाठी भव्य असे महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते.कार्यक्रमाची सुरवात पूजनाने झाली.रुपीनगर,तळवडे,सहयोगनगर मधील नागरिकांसाठी भव्य असे महाआरोग्य शिबीर आयोजित केले होते.

यावेळी महाराष्ट्र राज्य संघटक एकनाथ पवार,पिंपरी चिंचवड शहर प्रमुख सचिन भोसले,पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे,पिंपरी चिंचवड युवा सेना शहर प्रमुख चेतन पवार,उपजिल्हा प्रमुख भाई रोमी सिंधू,उपजिल्हा प्रमुख निलेश मुटके,शहर संघटक संतोष सौंदणकर,विधान सभा प्रमुख धनंजय आल्हाट,पिंपरी चिंचवड प्रभारी अशोक वाळके,विधान सभा महिला संघटिका कल्पना शेटे,संघटक रावसाहेब थोरात,शहर संघटक प्रवीण राजपूत,समन्वयक राजेंद्र राठोड,समन्वयक सुजाता काटे,युवा सेना चिटणीस सुनील सामगीर,युवा अधिकारी अमित शिंदे,विभाग प्रमुख नितीन भोंडे,उपविभाग प्रमुख पांडुरंग कदम,अशोक जाधव,नागेश अजुरे,गणेश भिंगारे,प्रवीण पाटील,शाखा प्रमुख-अभिमन्यू सोनसळे, सतीश कंठाळे,सर्जेराव कचरे,सहदेव चव्हाण,मोहन जाधव, सुजित साळवी,सुनिल भाटे,अशोक गायकवाड,विजय शिवपुजे उपशाखाप्रमुख-भरत पाटील,बाळासाहेब वरे,कैलास तोडकर,जालिंदर घायाळ,ज्ञानेश्वर उत्तेकर,समीर हरपळे,सुभाष कोल्हे, सखाराम हलगुरे,सुनिल बधे,आनंद हिंगे,हरिभाऊ लोहकरे,अनंत सोबती,सुखदेव देवकर,तुकाराम जाधव,रमेश भालेकर,बाबासाहेब काळोखे.व तसेच आरोग्य सेनेचे पुणे जिल्हा समन्वयक रमेश क्षीरसागर,सुखदेव नरळे,भो.वि.संघटक लिंबाजी जाधव,दीपक पाटील,भो.वि.सचिव काटोळे तसेच वंचित आघाडीचे वार्ड अध्यक्ष बळीराम भोले,उपाध्यक्ष चंदन गायकवाड,महासचिव कुमार गावंडे,खजिनदार विक्रम साळवे व घारजाई माता ज्येष्ठ नागरीक आदी सर्व जण उपस्थित होते. या शिबीरा मध्ये मध्ये नेत्र चिकित्सा करून लाभार्थीना चष्मे वाटप करण्यात आले.

ज्यांना डोळ्याला प्रॉब्लेम आहे त्यांची शास्त्र किरिया करण्यात येणार आहे व या मध्ये सुमारे ७० ते ८० जणांचे मोफत डोळ्याची शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.नैसर्गिक थेरपी सह विविध तपासणीच २५०० नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला.

कार्यक्रमाचे सूत्र संचालन व नियोजन सदाशिव पडळकर,नामदेव नरळे यांनी केले. या सर्व कार्यक्रमाचे आयोजन (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे) भोसरी विधान सभा संघटक दादासाहेब सुखदेव (आप्पा) नरळे यांनी केलें.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles