Monday, April 14, 2025
---Advertisement---
---Advertisement---

PCMC : लायन्स नारीशक्ती प्रीमियर लीग चॅम्पियन टूर्नामेंट संपन्न

पिंपरी चिंचवड – पहिल्यांदा महिलांनी महिलांसाठी आयोजित केलेली लायन्स मारू शकते प्रीमियर लीग चॅम्पियन टूर्नामेंट दिनांक ६ रविवार 2025 रोजी संपन्न झाली. (PCMC)

लायन्स नारीशक्ती प्रीमियर क्रिकेट लीग टीमचे आयोजन झोन वन मधून लायन प्रीती बोंडे झोन चेअरपर्सन, तसेच लायन ज्योति क्षीरसागर, लायन प्रज्ञा देवकाते यांच्या संकल्पनेतून आयोजित करण्यात आली.

टीमच्या वतीने सर्व टीम्स, खेळाडू व उपस्थितांचे मनापासून आभार! एकूण ९ टीम्सनी पार्टिसिपेट केले होते.

आपल्या सर्वांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे स्पर्धेला मोठे यश लाभले. प्रत्येकाने उत्कृष्ट खेळ, टीमवर्क आणि स्पोर्ट्समनशिप दाखवली. सर्वांनी स्पर्धा मनापासून एन्जॉय केली. तुमच्याच सहभागामुळे हे आयोजन संस्मरणीय ठरले. (PCMC)

महाराष्ट्र विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे या बक्षीस समारंभाच्या प्रमुख पाहुण्या होत्या. त्यांनी विजेत्या टीम्सचा सन्मान करून उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. त्यांनी वेळात वेळ काढून उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार, आमदार उमा खापरे त्यांच्या हस्ते ट्रॉफी देण्यात आल्या. (PCMC)

---Advertisement---


प्रायोजकांचे विशेष आभार:

1st Prize ₹11000 – सूर्य इलेक्ट्रॉनिक्स, रमेश चौधरी

2nd Prize ₹7001 – माजी नगरसेवक एकनाथ पवार

3rd Prize ₹5001 – लायन वसंत कोकणे, झोन चेअरपर्सन.

टी-शर्ट स्पॉन्सर – उद्योजक संतोष शेठ बारणे यांनी संपूर्ण टीम साठी टी-शर्ट स्पॉन्सर केल्या त्याबद्दल सरांचे मनापासून आभार व्यक्त करते.

ट्रॉफी स्पॉन्सर – लायन डॉ. ज्योती क्षीरसागर यांनी संपूर्ण ट्रॉफी केला त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करते.


कॅप्स स्पॉन्सर

डॉक्टर लायन शीतल मोरे माधवबाग पिंपरी यांनी संपूर्ण टीमला कॅप कॅन्सर केला त्याबद्दल आपले मनापासून धन्यवाद व्यक्त करते.

फूड स्पॉन्सर – अनिकेत भेंडाळे आपण फूड स्पॉन्सर केले आपलेही मनापासून धन्यवाद
तसेच नखरा ब्रँडचे ओनर लायन अर्चना सपकाळ यांनी त्यांच्या चॅनलला जास्त सबस्क्राईब केले त्यांना तर्फे गिफ्ट स्पॉन्सर केले त्याबद्दल आपले धन्यवाद!

प्रत्येकी ₹7000 स्पॉन्सर करणाऱ्या सर्व टीम ओनरचे यांचेही मनःपूर्वक आभार व्यक्त केले. त्यांच्या मोलाच्या योगदानामुळे सर्व टीम ओनर्सना प्रोत्साहन मिळाले.

टीम ओनर्स:

लायन जयंत बोंडे, पीएनजी गाडगीळ अँड सन्स भोसरी ब्रांच संभाजी शिंदे, लायन दीपक सोनार, लायन ऋषिकेश देवरे, लायन भावना शिंदे, लायन रश्मी नायर, आर्किटेक्ट लायन ऋषिकेश देवरे, लायन अनिल भांगडिया झोन चेअर पर्सन, लायन योगेश रायकर झोन चेअर पर्सन

उद्घाटन:

स्पर्धेचे उद्घाटन लायन डिस्ट्रिक्ट गव्हर्नर B.L. जोशी सर यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी सर्व टीम ओनर्स व लायन सदस्य – लायन मीनांजली मोहिते, लायन अशोक बनसोडे, लायन सुनील जाधव, लायन वसंत गुजर, लायन डॉ. मोहिते, लायन बालाजी जगताप, लायन जितेंद्र हिंगणे उपस्थित होते, लायन जयंत बोंडे व इतर सर्व ज्ञान सभासद उपस्थित होते.

लायन डॉक्टर ज्योति शिरसागर देवकते यांनी खूप छान क्रिकेटची धुरा सांभाळली सर्व आयोजन खूप छान केले तुमच्या दोघांचे खूप खूप आभार..

आपल्या सर्वांच्या सहकार्यामुळेच ही स्पर्धा यशस्वी झाली. पुढील वर्षी पुन्हा भेटूच!

आयोजक टीम

– Ln. प्रीती बोंडे, Zone Chairperson
LCP pimple Saudagar active team
Ln. डॉ. ज्योती क्षीरसागर,
Ln. डॉ. प्रज्ञा देवकातेआणि संपूर्ण आयोजन केले.

---Advertisement---
WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles