पिंपरी चिंचवड / क्रांतीकुमार कडुलकर : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) देशभरात टोल टॅक्स वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. लोकसभा निवडणूक संपल्यावर टोल कंपन्यांनी केलेली दरवाढ 3 ते 5 टक्के इतकी आहे. (PCMC)
आज सोमवारपासून देशभरातील 1100 टोल प्लाझावर टोल दरवाढ होणार आहे. या टोल दरवाढीचा शिव शक्ती वाहतूक सेना (उद्धव ठाकरे गट) पुणे जिल्हा संपर्क प्रमुख वैभव छाजेड यांनी तीव्र निषेध केला आहे. (Toll Tax Rate)
आधीच टोल कंपन्या खुप प्रमाणात पैसे लुटत आहेत आणि काही रोड ला तर खुप वर्षा पासुन टोल चालू आहे तरी त्याचे पैसे च वसुल होत नाहीत दिवसाला किती तरी गाड्यांची आवक जावक होते, तरी टोल कंपन्याचे आज पर्यत पैसे वसुल झालेच नाहीत का, आता तर आज रात्री पासुन 5℅ टोल वाढ केली आहे, आदीच माल वाहतूकदाराना व्यवसाय करणे परवडत नाही भाडेवाढ मिळत नाही, त्यामुळे ही अन्याय्य टोल वाढ रद्द करावी, अशी मागणी वैभव छाजेड यांनी केली आहे. pcmc


हेही वाचा :
ब्रेकिंग : गॅस सिलिंडर स्वस्त ; महिन्याच्या पहिल्याच दिवशी सामान्यांना दिलासा
ब्रेकिंग : महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षेचे सुधारित वेळापत्रक जाहीर
नवीन लोकसभा स्थापित झाल्याची अधिसूचना आयोगाकडून प्रसिद्ध होईपर्यंत आचारसंहिता कायम
भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाचे आयोजन
एसटी महामंडळात विविध पदांसाठी मोठी भरती
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयात इंटर्नशिपची संधी
संतापजनक : मनुस्मृतीचे दहन करायला गेले बाबासाहेब आंबेडकरांचे छायाचित्र फाडले
धक्कादायक : कुऱ्हाडीने आई-वडील, पत्नीसह ८ जणांची हत्या करून आत्महत्या
पुणे अपघात प्रकरण : बिर्याणीचा आस्वाद घेत समितीकडून चौकशी, संताप व्यक्त
अन् राहुल गांधी यांनी अचानक ओतले डोक्यावर पाणी, व्हिडिओ व्हायरल