Otur / राजेंद्रकुमार शेळके : ओतूर (ता. जुन्नर) येथील अण्णासाहेब वाघीरे महाविद्यालयाचा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ या वर्षीचा इयत्ता बारावीच्या सर्व शाखांची सर्वोत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राहिलेली असून विज्ञान शाखेचा निकाल १००% निकाल लागलेला आहे. तसेच, इतर शाखांचा निकाल देखील उत्कृष्ट लागल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. महेंद्र अवघडे यांनी दिली. (Otur)
महाविद्यालयाचा सर्व शाखांचा सरासरी शेकडा निकाल ९७.३५% लागलेला असून विज्ञान शाखा १००%, वाणिज्य शाखा ९६.५८%, कला शाखा ९५.७७%, तर व्यवसाय अभ्यासक्रम ९६.८७% निकाल लागला आहे.
विभागवार प्रथम तीन विद्यार्थी खालीलप्रमाणे (Otur) :
विज्ञान शाखा :
1) उदास श्रावणी मंगेश – ९१.८३
2) डुंबरे नेहा संतोष – ८४.००%
3) तांबे अमृता अनिल – ८०.००%
वाणिज्य शाखा :
1) खंडागळे आरती गणेश – ८१.१७ %
2) कोयाळकर यशराज यादव – ७१.३३%
3) भोईर शुभम किसन – ७०.८३ %
कला शाखा :
1) साळवे हर्ष निलेश – ७१.००%
2) जाधव किशोर जयराम – ६४.८३ %
3) मोधे सुप्रिया दीपक – ६२.५० %
व्यवसाय अभ्यासक्रम :
1) अंभेरे निखिल विष्णू – ५८.८७%
2) तनपुरे वैष्णव संतोष – ५७.३३%
3) गबाले ओमकार मच्छिंद्र – ५३.००%
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.महेंद्र अवघडे, कनिष्ठ विभागाचे उपप्राचार्य अमृत बनसोडे, वरिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य, सर्व विभाग प्रमुख , महाविद्यालयाचे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच पुणे जिल्हा शिक्षण मंडळ, पुणे या संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले असून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्याची माहिती कनिष्ठ महाविद्यालयाचे परीक्षा विभागप्रमुख महेश गंभीर यांनी दिली.


हेही वाचा :
‘देवाला बनवले पंतप्रधान मोदींचे भक्त’ भाजप नेते संबित पात्रा यांचे वादग्रस्त विधान
कुस्तीपटूंच्या लैंगिक शोषणप्रकरणी भाजप नेते ब्रिजभूषण सिंग यांची न्यायालयात महत्वाची माहिती
मोठी बातमी : पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवालला अटक, वाचा अपघातातील धक्कादायक बाबी
ब्रेकिंग : आज १२ वीचा निकाल, इथे पहा निकाल !
राज्यात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे सरासरी ५४.३३ टक्के मतदान
अलिशान कारच्या धडकेत दोघांचा मृत्यू ; निबंध लिहिण्यासह इतर अटी टाकत 15 तासांत जामीन मंजूर
धक्कादायक : एकाच तरूणाने केले ८ वेळा मतदान, सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल
ब्रेकिंग : इराणचे राष्ट्रपती इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू
NLC इंडिया लिमिटेड अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत रिक्त पदांची भरती
मतदारांना मतदान केंद्रात मोबाईल नेण्यास मनाई
२० दिंडोरी, २१ नाशिक लोकसभा मतदारसंघांसाठी आज मतदान