Tuesday, April 15, 2025
---Advertisement---
---Advertisement---

नितीन आगे चे वडील राजू आगे यांचे दुख:द निधन!

अहमदनगर : खर्डा येथील जातियवाद्यांनी निर्घृणपणे हत्या केलेल्या नितीन आगे या पिडीत मुलाचे वडील राजू आगे यांचे आज पहाटे आजारपणामुळे राहत्या घरी खर्डा येथे दुख:द निधन झाले. उद्या सकाळी त्यांचे अंत्यसंस्कार होतील, असे कुटुंबियांनी सांगितले.

---Advertisement---

“आपल्या मुलाच्या मारेकऱ्यांना शिक्षा व्हावी म्हणून ते अखेर पर्यंत झगडत राहिले, परंतु त्यांचा मृत्यू झाला तरीही आरोपी मोकाटच फिरत आहेत”, ही खंत त्यांना अलिकडे अहमदनगर च्या हाॅस्पिटलमध्ये मी भेटलो असताना व्यक्त केली होती, अशी प्रतिक्रिया जाती अंत संघर्ष समिती, महाराष्ट्र व दलित पँथर समन्वय समितीचे सुबोध मोरे यांनी व्यक्त केली.

सुबोध मोरे म्हणाले, “हा आपला पुरोगामी, आंबेडकरी चळवळीचाच पराभव आहे, खैरलांजी चे भैय्यालाल भोतमांगे ही न्यायाची प्रतिक्षा करीत वारले आणि आज राजू आगे! खैरलांजी, नितीन आगे, अक्षय भालेराव ही जातियवाद्यांची हत्येची परंपरा सुरूच आहे. सवाल आहे, आपण काय करणार? फक्त, भावपूर्ण आदरांजलीच का? असा सवालही केला आहे.

---Advertisement---

 हे ही वाचा :

आंदोलक कुस्तीपटूंना केंद्रीय गृहमंत्र्यांचे आश्वासन; अमित शहांनी केली “ही” विनंती..

निलंबित पोलिस निरीक्षक राजेश खांडवे याला अटक

पुण्यात 11वी LGBTQ अभिमान पदयात्रा यशस्वीरित्या संपन्न

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शशिकांत शिंदे यांचे बंधू ऋषिकांत शिंदे यांचा शिंदे गटात प्रवेश

महाराष्ट्रातील 9 रेल्वे उड्डाणपुलांचे लोकार्पण आणि 11 उड्डाणपूल, भुयारी मार्गांचे भूमिपूजन

अक्षय भालेराव या तरूणाचा जातीयवादी सनातनी विचारांच्या गुंडांनी केलेला खून – प्रकाश आंबेडकर

PMC : पुणे महानगरपालिका अंतर्गत विविध पदांची भरती

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles