Friday, November 22, 2024
HomeनोकरीNTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत 74 पदांची भरती 

NTRO : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था अंतर्गत 74 पदांची भरती 

NTRO Recruitment 2024 : राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्था (National Technical Research Organisation) अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत ‌‌‌‌‌. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. NTRO Bharti

पद संख्या : 74

पदाचे नाव : सायंटिस्ट ‘B’

शैक्षणिक पात्रता : (i) प्रथम श्रेणी M.Sc (इलेक्ट्रॉनिक्स / इलेक्ट्रॉनिक्स & कॉम्प्युटर सायन्स / उपयोजित इलेक्ट्रॉनिक्स / रेडिओ भौतिकशास्त्र & इलेक्ट्रॉनिक्स/गणित/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/ रिमोट सेन्सिंग) किंवा प्रथम श्रेणी BE/B.Tech इलेक्ट्रॉनिक्स/ इलेक्ट्रॉनिक्स कम्युनिकेशन & इन्स्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & पॉवर/ टेलिकम्युनिकेशन/ इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन/जिओ-इन्फॉर्मेटिक्स/ रिमोट सेन्सिंग) (ii) GATE 2021/2022/2023.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 जानेवारी 2024 रोजी 30 वर्षांपर्यंत [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी/EWS : रु.250/- [SC/ST/महिला : फी नाही]

वेतनमान : रु.56,100/- ते रु.1,77,500/-

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत

अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’ 

महत्वाच्या सूचना : 

1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.

4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 19 जानेवारी 2024 आहे.

5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.

6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

संबंधित लेख

लोकप्रिय