Friday, November 22, 2024
HomeनोकरीSolapur : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर येथे 406 जागांसाठी भरती 

Solapur : राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सोलापूर येथे 406 जागांसाठी भरती 

NHM Solapur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, (National Health Mission, Solapur), जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी (District Integrated Health and Family Welfare Society) आरोग्य विभाग (Department of Health), जिल्हा परिषद, सोलापूर (Zilla Parishad, Solapur) अंतर्गत 406 पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Solapur Bharti

● पद संख्या : 406

पदाचे नाव : योग प्रशिक्षक

शैक्षणिक पात्रता : योगामध्ये Ph.D/ योगामध्ये M.Phill /योगामध्ये पदव्युत्तर पदवी. / पदवी (UGC मंजूर) BYNS (बॅचलर ऑफ नॅचरोपॅथी अँड योगिक सायन्स) / योगामध्ये पदव्युत्तर पदविका. / योग डिप्लोमा / YCB / QCI – स्तर-3/ स्तर-2/ स्तर-1 / योग क्षेत्रातील नामांकित संस्थेचे प्रमाणपत्र

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 18 ते 65 वर्षे असावे.

अर्ज शुल्क : फी नाही

वेतनमान : 500/- रुपये (प्रति योग सत्र)

नोकरीचे ठिकाण : सोलापूर

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन 

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा

अर्ज स्विकारण्याचे ठिकाण : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर.

अर्ज पोहोचण्याची शेवटची तारीख : 31 जानेवारी 2024

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमच्या Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 जानेवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक कक्ष, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद सोलापूर.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

संबंधित लेख

लोकप्रिय