Wednesday, April 16, 2025
---Advertisement---
---Advertisement---

पुणे येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

NHM Pune Recruitment 2023 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, पुणे (National Health Mission, Pune) परिमंडळांतर्गत राज्य क्षयरोग व नियंत्रण केंद्र, पुणे (State Tuberculosis and Control Centre, Pune) येथे रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

---Advertisement---

● पद संख्या : 03

● पदाचे नाव : वरिष्ठ प्रयोगशाळा तंत्रज्ञ, एक्सरे टेक्निशियन

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● नोकरीचे ठिकाण : पुणे

● वयोमर्यादा : खुला प्रवर्ग – 38 वर्षे;  राखीव प्रवर्ग – 43 वर्ष.

● अर्ज शुल्क : रु. 300/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा 

● अर्ज सुरू होण्याची तारीख : 20 फेब्रुवारी 2023

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles