Home News Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती 

Nagpur : नागपूर येथे राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत 142 पदांसाठी भरती 

NHM Nagpur Recruitment 2024 : राष्ट्रीय आरोग्य अभियान, नागपूर (National Health Mission, Nagpur) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Nagpur Bharti 

पद संख्या : 142

पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) वैद्यकीय अधिकारी : एमबीबीएस महाराष्ट्र वैद्यकीय परिषद कडे नोंदणी केलेली असावी / बीएएमएस महाराष्ट्र कौन्सिल ऑफ इंडियन मेडिसिन कडे नोंदणी केलेली असावी.

2) स्टाफ नर्स : 01) शासन मान्यताप्राप्त संस्था नोंदणीपासून 3 आणि 1½ वर्षांचा जनरल नर्सिंग कोर्स आणि महाराष्ट्र नर्सिंग कौन्सिलचा डिप्लोमा 02) बी.एस्सी नर्सिंग.

3) MPW पुरुष : विज्ञान शाखेतुन उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र प्ररिक्षा किंवा शासनाने तिच्याशी समतुल्य घोषित केलेली इतर कोणतीही परिक्षा उत्तीर्ण.

वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 38 वर्षापर्यंत [मागासवर्गीय – 05 वर्षे सूट]

अर्ज शुल्क : रु.150/- [SC/ST – रु.100/-]

वेतनमान :

1) वैद्यकीय अधिकारी – रु.60,000/-

2) स्टाफ नर्स – रु.20,000/-

3) MPW पुरुष – रु.18,000/-

नोकरीचे ठिकाण : नागपूर (महाराष्ट्र)

अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईट येथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज पाहण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 28 फेब्रुवारी 2024

अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

महत्वाच्या सूचना : 

1. वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.

2. अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.

3. अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे.

4. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.

5. संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.

6. अर्ज करण्याची शेवटची तारीख 28 फेब्रुवारी 2024 आहे.

7. अर्ज पाठविण्याचा पत्ता : राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन, नागपूर.

8. देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.

9. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

IIITP : भारतीय माहिती तंत्रज्ञान संस्था, पुणे येथे विविध पदांसाठी भरती

Bank : युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 606 जागांसाठी भरती

PNB : पंजाब नॅशनल बँक अंतर्गत 1025 जागांसाठी भरती

Pune : पुणे महानगरपालिका अंतर्गत थेट मुलाखतीद्वारे भरती

Exit mobile version