Wednesday, February 5, 2025

ब्रेकिंग : पेट्रोल डिझेल दरवाढ थांबेना, सलग नवव्यांदा वाढ

नवी दिल्ली : पेट्रोल डिझेल च्या दरात सलग सातव्यांदा वाढ आहे. पेट्रोल व डिझेल अनुक्रमे 80 पैशांनी महागणार आहे. आज सकाळी 6 वाजल्यापासून देशात नवे दर लागू होणार आहेत. मंगळवारी ही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात प्रतिलिटर अनुक्रमे 84 व 85 पैशांनी वाढ आली होती. 

तर मुंबईत पेट्रोल आणि डिझेलचे दर प्रति लिटर अनुक्रमे 84 पैसे पैशांनी वाढले. तर दिल्लीत आज पेट्रोल आणि डिझेलचे दर 80 पैशांनी वाढले.

महाराष्ट्रात तापमानाचा पारा वाढला, “या” जिह्यात उष्माघाताचा पहिला बळी

अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना मिळणार “इतका” प्रोत्साहन भत्ता

Related Articles

- Advertisement -

Latest Articles