Sunday, June 1, 2025
---Advertisement---
---Advertisement---

Krushi Seva Bharti : महाराष्ट्र कृषी सेवेमार्फत 258 जागांसाठी भरती

MPSC Krushi Seva Recruitment 2024 : MPSC महाराष्ट्र कृषी सेवेमार्फ़त विविध पदांसाठी पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.(Krushi Seva Bharti) पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. MPSC Bharti

---Advertisement---

● पद संख्या : 258

● पदाचे नाव :
1) उप संचालक कृषि (Deputy Director Agriculture) – 48
2) तालुका कृषि अधिकारी/तंत्र अधिकारी (Taluka Agriculture Officer/Technical Officer) – 53
3) कृषि अधिकारी, कनिष्ठ व इतर (Agriculture Officer, Junior and others) – 157

---Advertisement---

● शैक्षणिक पात्रता : (1) मान्यताप्राप्त संस्थेकडून कृषि किंवा कृषि अभियांत्रिकी अथवा उद्यानविद्या या विषयातील पदवी किंवा त्याच विद्याशाखेतील अन्य कोणतीही समतुल्य अर्हता. (2) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक (मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 1 एप्रिल 2024 रोजी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 19 ते 45 वर्षे (नियमानुसार सवलत)

● वेतनमान : रु. 21,000/- ते रु. 41,000/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2024

Krushi Seva Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
ऑनलाईन अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख : 17 ऑक्टोबर 2024
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हे ही वाचा :

RRB Job : पश्चिम रेल्वे अंतर्गत भरती; पगार 63200 रूपये

स्टाफ सिलेक्शन कमिशनमार्फत 39,481 जागांसाठी भरती; पात्रता 10वी उत्तीर्ण

भारतीय निर्यात-आयात बँक अंतर्गत भरती; पदवीधरांना संधी!

माझगाव डॉक शिपबिल्डर्स अंतर्गत 176 जागांसाठी भरती

---Advertisement---

खेळाडूंसाठी सरकारी नोकरी संधी; आजच करा अर्ज!

पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती

उस्मानाबाद जनता सहकारी बँक अंतर्गत 50 जागांसाठी भरती

एक्सपोर्ट क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन अंतर्गत 40 जागांसाठी भरती

कोकण रेल्वे अंतर्गत 190 जागांसाठी भरती; आजच करा अर्ज!

नाबार्ड मध्ये 108 जागांसाठी भरती सुरु; पात्रता 10वी पास



Related Articles

- Advertisement -

Latest Articles