Wednesday, March 12, 2025

SRPF : राज्य राखीव पोलीस दलात नवीन भरती, 12 पास विद्यार्थ्यांसाठी संधी !

WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

SRPF Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य राखीव पोलिस बल (Maharashtra State Reserve Police Force) अंतर्गत सशस्त्र पोलीस शिपाई पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 105

• पदाचे नाव : सशस्त्र पोलीस शिपाई (पुरुष)

• शैक्षणिक पात्रता : 12 वी उत्तीर्ण (मुळ जाहिरात पाहावी.)

• अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन

• अधिकृत वेबसाईट : 

 https://www.mahapolice.gov.in/ व https://maharashtrasrpf.gov.in/ 

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पाठविण्याचा पत्ता :  

1. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३ विसोरा ता. वडसा (देसाईगंज) जि. गडचिरोली. 

2. समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.१३, उपमुख्यालय, कॅम्प नागपूर (रारापोबल गट क्र.४ हिंगणा रोड नागपूर 

3. पोलीस अधीक्षक, गडचिरोली यांचे पोलीस मुख्यालय.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

पोलिस दलात नवीन भरती सुरू, आजच करा अर्ज !

सातारा जिल्हा परिषद अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात विविध पदांसाठी नवीन भरती, 25 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

ठाणे महानगरपालिकेत थेट मुलाखतीद्वारे भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी


Related Articles

- Advertisement -

Latest Articles