MSC Bank Recruitment 2022 : महाराष्ट्र राज्य सहकारी बँक, मुंबई अंतर्गत (The Maharashtra State co-operative Bank Ltd) 195 जागांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पदवीधरांसाठी प्रशिक्षणार्थी लिपिक आणि प्रशिक्षणार्थी अधिकारी होण्याची ही सुवर्णसंधी आहे.
• पद संख्या : 195
• पदाचे नाव :
1. Trainee Junior Officer – 29
2. Trainee Clerk – 166
• शैक्षणिक पात्रता : पदवी (मुळ जाहिरात पाहावी.)
• अधिकृत वेबसाईट :
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 25 मे 2022
नोकरी मोफत अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
पनवेल महानगरपालिकेत थेट मुलाखती द्वारे पद भरती, 18 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख
जिल्हा परिषद नागपूर अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती, 17 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख
जिल्हा परिषद जालना अंतर्गत विविध पदांसाठी भरती, असा करा अर्ज !