Home नोकरी MPSC गट – क मुख्य परिक्षेची 1037 पदांसाठीची जाहिरात प्रकाशित, 11 जानेवारी...

MPSC गट – क मुख्य परिक्षेची 1037 पदांसाठीची जाहिरात प्रकाशित, 11 जानेवारी 2023 अर्ज करण्याची शेवटची तारीख 

MPSC Group C Recuirment 2022 : महाराष्ट्र लोकसेवा आयोग (Maharashtra Public Service Commission) अंतर्गत उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक पदांच्या एकूण 1037 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. 

•परीक्षेचे नाव : महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022

• पद संख्या : 1037

• पदाचे नाव : उद्योग निरीक्षक, दुय्यम निरीक्षक, कर सहाय्यक, लिपिक-टंकलेखक.

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्र

• अर्ज शुल्क :  अमागास – रु. 544/- , मागासवर्गीय- रु.344/- , माजी सैनिक – रु.44/-.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज करण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज सुरु होण्याची तारीख : 28 डिसेंबर 2022

• ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 11 जानेवारी 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

LIC life insurance corporation
Exit mobile version