Saturday, May 10, 2025
---Advertisement---
---Advertisement---

कृषी विज्ञान केंद्र, नागपूर येथे विविध पदांसाठी भरती, 25000 रूपये पगाराची नोकरी

---Advertisement---

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

---Advertisement---

MAFSU – KVK Nagpur Recruitment 2022 : महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ (Maharashtra Animal & Fishery Science University – MAFSU) अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र (Krishi Vigyan Kendra) दूधबर्डी नागपूर येथे विविध पदांसाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पद संख्या : 03

• पदाचे नाव :

1. लघुलेखक श्रेणी lll – 01

2. वाहन चालक – 02

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 31 मे 2022

• अधिकृत वेबसाईट : https://mafsu.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

• अर्ज पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

---Advertisement---

• अर्ज पाठविण्याचा पत्ता : सहयोगी अधिष्ठाता, पशुवैद्यकीय महाविद्यालय, सेमिनरी हिस, नागपूर , पिन.कोड. – 400 006.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

सेंट्रल सायट्रस रिसर्च इंस्टिट्यूट, नागपूर येथे विविध पदांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती, 17 मे 2022 पासून मुलाखत

पुण्यात नोकरी शोधताय ? ‘या’ 9 ठिकाणी सरकारी, निमसरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! आजच करा अर्ज

फॉरेस्ट डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ महाराष्ट्र, नागपूर येथे रिक्त पदासाठी भरती, असा करा अर्ज !

महाराष्ट्र नॅशनल लॉ युनिव्हर्सिटी, नागपूर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, असा करा अर्ज

भारतीय कृषी संशोधन संस्थेत तब्बल 462 रिक्त जागांसाठी भरती, एका नामवंत शासकीय संस्थेत नोकरीची संधी

वन विभाग, नागपूर अंतर्गत रिक्त पदांसाठी भरती, आजच अर्ज करा

नॅशनल सेंटर फॉर सस्टेनेबल एक्वाकल्चर येथे विविध पदांसाठी भरती, 21 मे 2022 शेवटची तारीख


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles