Friday, April 18, 2025
---Advertisement---
---Advertisement---

LPG Gas Cylinder : घरगुती गँसच्या किंमती कमी करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

LPG Gas Cylinder : घरगुती गँसच्या किंमती (LPG Gas Cylinder) कमी करण्या संदर्भात केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. आज आंतरराष्ट्रीय महिला दिन आहे. त्यानिमित्त महिलांना घरगुती गॅस सिलिंडरवर 100 रुपयांची घट करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही घोषणा केली आहे. Central Government’s decision to reduce domestic gas prices

---Advertisement---

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील माता, भगिनी आणि मुलींना मोठी भेट दिली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडिया एक्सवर लिहले आहे की, “आज महिला दिनानिमित्त आम्ही एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 100 रुपयांची सूट देण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. यामुळे महिला शक्तीचे जीवन तर सुसह्य होईलच शिवाय करोडो कुटुंबांचा आर्थिक भारही कमी होईल. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल, ज्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्यही सुधारेल.”

दरम्यान, केंद्र सरकारने प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत देशभरात 14.17 कोटी मोफत LPG सिलिंडर दिले आहेत. पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू राज्यमंत्री रामेश्वर तेली यांनी राज्यसभेत पत्राद्वारे ही माहिती दिली.

---Advertisement---

हे ही वाचा :

Indian Bank : इंडियन बँक अंतर्गत विविध पदांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती

ब्रेकिंग : सीएनजीच्या दरात मोठी कपात, सर्वसामान्यांना दिलासादायक

सोन्या-चांदीच्या दरात मोठी वाढ, आजवरचे सर्व रेकॉर्ड मोडले.

ऑटोरिक्षा व टॅक्सी चालकांविरूद्ध १८६५ तक्रारी प्राप्त; ७३९ परवाने निलंबित, वाचा काय प्रकरण

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles