Friday, November 22, 2024
Homeताज्या बातम्याKolhapur : डॉ.डी.वाय पाटील महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे वडकशिवाले येथे स्वागत

Kolhapur : डॉ.डी.वाय पाटील महाविद्यालयाच्या कृषी कन्यांचे वडकशिवाले येथे स्वागत

कोल्हापूर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी संलग्न ग्रामीण कृषी जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत तळसंदे येथील डॉ. डी. वाय पाटील कृषी महाविद्यालयातील कृषी कन्यांचे आगमन वडकशिवाले (ता. करवीर) येथे झाले. (Kolhapur)

ग्रामीण (कृषी) जागरुकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत कृषीकन्या शेतकऱ्यांशी संवाद साधताना गावातील पिके, हवामान, रोग, मातीचा प्रकार यानुसार पिकांचे योग्य व्यवस्थापन करून शेतीतून जास्तीत जास्त उत्पन्न कसे मिळवता येईल याबद्दल माहिती दिली. कृषी विद्यापीठातील तंत्रज्ञान शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पोहचवणे या हेतूने कृषी कन्यांच्या वतीने विविध प्रात्यक्षिके सादर केली जाणार आहेत. कृषी कन्यांच्या वतीने गावाच्या सामाजिक, आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम देखील राबविले जाणार आहेत. पारंपारिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाचे जोड देत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती उंचवण्यास मदत होणार आहे. (Kolhapur)

या कार्यक्रमाच्या वेळी लोकनियुक्त संरपंच बळीराम पोवार, उपसरपंच दत्तात्रय पारळे, ग्रामसेवक एस. एस. रानगे आणि क्लार्क प्रशांत पाटील, इतर ग्रामस्थ मंडळी आणि कृषीकन्या कोमल आदाटे, मयुरी जाधव, तृप्ती पाटील, ऋतूजा शिंदे, अश्लेषा एकशिंगे, वसुधा गावडे उपस्थित होते.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

दुर्बल घटकांसाठी वाचा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा केल्या !

प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात महावितरणचा मोठा निर्णय

दिल्ली विमानतळावर भीषण अपघात, विमानतळाच्या पार्किंगचे छत कोसळले

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा !

मोठी बातमी : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय