Saturday, December 7, 2024
Homeजिल्हाKolhapur : कृषीकन्यांकडून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक

Kolhapur : कृषीकन्यांकडून बीजप्रक्रियेचे प्रात्यक्षिक

कोल्हापूर : डॉ. डी. वाय. पाटील कृषी महाविद्यालय, तळसंदेच्या कृषी कन्यांनी ग्रामीण (कृषी) जागरूकता आणि कृषी औद्योगिक कार्यानुभव कार्यक्रम अंतर्गत वडकशिवाले येथे बीज प्रक्रियेचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. (kolhapur)

कृषी कन्यांनी सोयाबीन बीज प्रक्रिया कशी करावी याचे मार्गदर्शन केले. बीज प्रक्रियेचे महत्त्व त्यांनी शेतकऱ्यांना सांगितले.कोमल आदाटे, अश्लेषा एकशिंगे, मयुरी जाधव, तृप्ती पाटील, ऋतुजा शिंदे आणि वसुधा गावडे यांनी हे प्रात्यक्षिक सादर केले. (kolhapur)

या प्रात्यक्षिकासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डी. एन. शेलार, डॉ.एस. एम. घोलपे (कार्यक्रम समन्वयक) प्रा.एम.एन. केंगरे (कार्यक्रम अधिकारी) व प्रा. ए.आर.जाधव (विषय तज्ञ) यांचे मार्गदर्शन लाभले.

whatsapp link
google news gif

हेही वाचा :

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ब्रेकिंग : अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी

अर्थसंकल्पाने शेतकऱ्यांना काय दिले वाचा !

बजेट : युवा वर्गासाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा !

अजित पवार यांच्याकडून पायाभूत सुविधा आणि अन्य क्षेत्रांबाबत महत्वाच्या घोषणा

दुर्बल घटकांसाठी वाचा अजित पवार यांनी अर्थसंकल्पात कोणकोणत्या घोषणा केल्या !

प्रीपेड स्मार्ट मीटर संदर्भात महावितरणचा मोठा निर्णय

दिल्ली विमानतळावर भीषण अपघात, विमानतळाच्या पार्किंगचे छत कोसळले

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत घट, अर्थमंत्र्यांची मोठी घोषणा !

मोठी बातमी : राज्याचा अर्थसंकल्प जाहीर, अर्थमंत्र्यांकडून अनेक घोषणांचा पाऊस

बेकायदेशीर पब-बार, अमली पदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांवर मोठी कारवाई

अहमदनगर एज्युकेशन सोसायटी अंतर्गत लिपिक पदाची मोठी भरती

संबंधित लेख

लोकप्रिय