Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे येथे रिक्त पदासाठी भरती, 10 जून 2022 अर्ज करण्याची अंतिम तारीख

---Advertisement---

Telegram Group Join Now
WhatsApp Channel Follow Now

---Advertisement---

Khadki Cantonment Board Recruitment 2022 : खडकी कॅन्टोनमेंट बोर्ड पुणे (Khadki Cantonment Board) अंतर्गत रिक्त पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑफलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत.

• पदाचे नाव : संगणक अभियंता (Computer Programmer)

• शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

• वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे

• अर्ज शुल्क : 200 रूपये

• पगार : 40,000 ते 1 लाख रूपये रूपये

• अर्ज पद्धती : ऑफलाईन

• अर्ज करण्याची शेवटची तारीख : 10 जून 2022

• अधिकृत वेबसाईट :

  https://kirkee.cantt.gov.in/

• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

---Advertisement---

• अर्ज पहाण्यासाठीयेथे क्लिक करा

• अर्ज पाठवण्याचा पत्ता : कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्यालय किरकी 17 फील्ड मार्शल करिअप्पा मार्ग, किरकी पुणे – 411 003

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

राष्ट्रीय आरोग्य अभियान, नाशिक अंतर्गत विविध पदांसाठी भरती, 13 मे 2022 अर्ज करण्याची शेवटची तारीख

पदवीधरांसाठी सुवर्णसंधी ! महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेत 195 जागांसाठी भरती

श्री साईबाबा संस्थान, शिर्डी अहमदनगर येथे विविध रिक्त पदांसाठी भरती, परिक्षा न देता नोकरी मिळविण्याची संधी !


WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles