Thursday, March 13, 2025

जुन्नर : कुलस्वामी मेडिकल फाउंडेशन व सुमन व्यसन मुक्ती केंद्र तर्फे शिवजयंती साजरी !

जुन्नर : कुलस्वामी मेडिकल फाउंडेशन व सुमन व्यसन मुक्ती केंद्र यांच्या वतीने आज (दि.१९) शिवजयंती उत्सव साजरा करण्यात आला. शिवजयंती उत्सवाचा अवचित साधून शिवज्योत गडावर पाठविण्यात आले. 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. व सर्वांना मिठाई वाटून आनंदात शिवजयंती साजरा केली.

यावेळी प्राचार्य कमलेश घोलप, डॉ. मंदार डुंबरे, खोकरडे सर, कैम्पस इंचार्ज अल्लाट, शिंदे सरपाचपुते सर उपस्थित होते.

राष्ट्रीय आरोग्य अभियान (NHM) अंतर्गत विविध पदांच्या एकूण १५३ जागा!

विशेष लेख : शिवाजी महाराज आज असते तर !

भारतीय विज्ञान संस्थेच्या तांत्रिक सहाय्यक पदांच्या १०० जागांसाठी भरती!


Related Articles

- Advertisement -

Latest Articles