Friday, May 9, 2025
---Advertisement---
---Advertisement---

जुन्नर : अन्न नागरी पुरवठा व दक्षता समिती सदस्यपदी देवका मोरे यांची निवड

---Advertisement---

जुन्नर, दि. २७ : जुन्नर तालुक्यातील पुरवठा व दक्षता समिती सदस्य पदी सामाजिक कार्यकर्ते देवका नारायण मोरे यांची निवड करण्यात आली आहे.

---Advertisement---

देवका मोरे हे राष्ट्रवादी कॉग्रेस चे कार्यकर्ते असून पश्चिम भागात त्यांची ओळख आहे. अनुसूचित जमातीचे प्रतिनिधी म्हणून त्यांना या समितीमध्ये समावेश करण्यात आला आहे.

पुरवठा व दक्षता समितीचे अध्यक्ष हे आमदार असून सदस्य सचिव हे तहसीलदार आहेत.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles