घाटघर / शिवाजी लोखंडे : जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील घाटघर येथे कोरोना लसीकरण शिबिर संपन्न झाले.
यावेळी प्रथम डोस असलेल्या व्यक्तींना प्राधान्य देण्यात आले. या शिबिरात ८५ लोकांना कोरोना प्रतिबंध लस घेतली.
यावेळी आरोग्य सेवक डी. एस. राऊत, आरोग्य सेविका श्रीमती धुळे, तसेच आशा स्वयंसेविका लता असवले आदीसह ग्रामस्थ उपस्थित होते.