जुन्नर : जुन्नर तालुक्यातील चिंचोली काशीदच्या विविध कार्यकारी सहकारी विकास सोसायटीच्या निवडणुकीत जयमल्हार परिवर्तन पॅनेलने एकहाती विजय मिळवल्याची माहिती अरुण काशिद व पांडुरंग काशिद यांनी दिली.
सोसायटीचे विद्यमान चेअरमन व गावचे सरपंच असलेल्या ग्रामविकास पॅनेलला या निवडणुकीत धक्का बसला आहे.
भोसरी ते ओझर, आळेफाटा या दोन मार्गांवर पीएमपीएमएल बससेवा सुरू करण्याची मागणी
निकाल जाहीर झाल्यावर गावकऱ्यांनी विजयी उमेदवारांची गावातून मिरवणूक काढली. याप्रसंगी सहाय्यक निबंधक कार्यालयाच्या अनिता यंदे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून कामकाज पार पाडले.
विजयी उमेदवार पुढीलप्रमाणे : अरुण काशिद, पांडुरंग काशिद, शहाजी खराडे, दिलीप काशिद, विजय काशिद, राहुल काशिद, प्रदीप काशिद, सुधाकर पानसरे, रामचंद्र वाजे, श्रीकांत ताजणे, शोभा काशिद, मंगल काशिद व बेराज राजपूत.
जुन्नर : माणकेश्वर येथे महिला बचतगटाने सुरू केला लाकडी तेलघान्याचा व्यवसाय
भारतीय नौदल सेनेत भरती होण्याची सुवर्णसंधी !
अनूसचित जमाती (ST) च्या विद्यार्थ्यांना मोफत कॉम्प्युटर प्रशिक्षणाची संधी, आजच संपर्क साधा !
आरोग्यवार्ता : शरीर संबंधानंतर लघवीला जाणं गरजेचं ? लघवीला न गेल्यास काय होऊ शकतं ? वाचा !