Hingoli Recruitment 2022 : जिल्हा निवड समिती हिंगोली (Jilha Nivad Samiti Hingoli) मार्फत सार्वजनिक आरोग्य विभाग (Department of Public Health) अंतर्गत वैद्यकीय अधिकारी पदासाठी पात्र उमेदवारांसाठी थेट मुलाखतीद्वारे भरती करण्यात येणार आहे . पात्र व इच्छुक उमेदवारांनी आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.
• पद संख्या : 07
• पदाचे नाव : वैद्यकीय अधिकारी (Medical Officer)
• शैक्षणिक पात्रता : MBBS Degree / PG Diploma (मुळ जाहिरात पाहावी.)
• निवड पद्धती : मुलाखत
• मुलाखतीची तारीख : 13 मे 2022
• अधिकृत वेबसाईट : https://hingoli.nic.in/
• जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा
• मुलाखतीचा पत्ता : जिल्हा प्रशिक्षण केंद्र, जुना सरकारी दवाखाना, तोफखाना हिंगोली.
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
राष्ट्रीय तांत्रिक संशोधन संस्थेत तब्बल 206 पदांसाठी भरती, 16 मे अर्ज करण्याची शेवटची तारीख
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी कार्यालयात विविध पदांसाठी भरती, आताच अर्ज करा !
10 वी पास आहात ? मग आजच अर्ज करा ! आसाम राइफल्स मध्ये तब्बल 1380 पदांसाठी मेगा भरती