MPSC : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) वतीने सहयोगी प्राध्यापकांसह विविध पदांसाठी पात्र उमेदवारांच्या मुलाखतींचे आयोजन करण्यात आले आहे. या मुलाखती २९ जुलै २०२४ रोजी नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर कार्यालयात होणार आहेत.
मुलाखतींमध्ये सहयोगी प्राध्यापक, बधिरीकरणशास्त्र, नवनिर्मित शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, नंदुरबार, वैद्यकीय शिक्षण व संशोधन सेवा, गट-अ, आणि इतर विविध संवर्गातील पदांचा समावेश आहे. आयोगाने कळविले आहे की, प्रत्येक उमेदवारासाठी स्वतंत्रपणे मुलाखतींचा कार्यक्रम प्रसिद्ध करण्यात येईल. (MPSC)
आयोगाने पात्र उमेदवारांना त्यांच्या मुलाखतीच्या कार्यक्रमाची माहिती वेळेत मिळवावी आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन मुलाखतीच्या ठिकाणी उपस्थित राहावे, असे आवाहन केले आहे. अधिक माहिती आणि उमेदवारनिहाय कार्यक्रमासाठी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्यावी.
हेही वाचा :
डिझायर इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन अँड टेक्नॉलॉजी, नाशिक अंतर्गत भरती
मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती
मोठी बातमी : शिक्षकांच्या 268 जागांसाठी भरती प्रक्रिया
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु
SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास
ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती
Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी
EPFO : कर्मचारी भविष्य निधी संगठन मार्फत विविध पदांसाठी भरती
GAD : सामान्य प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!
केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती
वनशास्र महाविद्यालय, दापोली अंतर्गत भरती, आजच अर्ज करा
प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत अंतर्गत विविध पदांची भरती
इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI