Thursday, February 6, 2025

पुणे येथे प्रगत तंत्रज्ञान संस्थेत भरती, पगार 31,000 रूपये 

DIAT Pune Recruitment 2023 : प्रगत तंत्रज्ञान संस्था (Institute of Advanced Technology, Pune) पुणे अंतर्गत “कनिष्ठ संशोधन फेलो” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 01

● पदाचे नाव : कनिष्ठ संशोधन फेलो

● शैक्षणिक पात्रता : एम.ई./ एम.टेक इन केमिकल इंजिनीअरिंग/ केमिकल सायन्स अँड टेक./ एरोस्पेस इंजी./ मेकॅनिकल इंजी.  किंवा वैध GATE स्कोअरसह समतुल्य. किंवा एम.एस्सी.  नामांकित विद्यापीठ किंवा संस्थांमधून सेंद्रिय रसायनशास्त्र किंवा भौतिक रसायनशास्त्र किंवा पॉलिमर किंवा औद्योगिक रसायनशास्त्र किंवा समकक्ष पदवी.

वयोमर्यादा : 28 वर्षे 

● नोकरीचे ठिकाण : पुणे 

● वेतनमान : 31000 /- दरमहा 

● ई-मेल पत्ता – joshiganapati@gmail.com

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन (ई-मेल)

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 एप्रिल 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Lic life insurance corporation

Related Articles

- Advertisement -

Latest Articles