Wednesday, July 3, 2024
HomeनोकरीIDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

IDBI : आयडीबीआय बँक अंतर्गत मोठी भरती; आजच करा अर्ज!

IDBI Recruitment 2024 : इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (Industrial Development Bank of India) (आयडीबीआय) अंतर्गत ‘स्पेशालिस्ट ऑफिसर’ पदांच्या जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. IDBI Bharti

● पद संख्या : 31

● पदाचे नाव : डेप्युटी जनरल मॅनेजर, असिस्टंट जनरल मॅनेजर आणि मॅनेजर

● शैक्षणिक पात्रता : बीई, बीटेक, एमसीए, एमएससी, एमबीए, सीए (पदांनुसार शैक्षणिक पात्रता वेगवेगळी असल्याने कृपया मुळ जाहिरात पाहावी.)

● वयोमर्यादा : 25 – 45 वर्षे (पदांनुसार वेगवेगळी)

● अर्ज शुल्क : जनरल / OBC/ EWS – रु. 1000/- + GST [SC / ST – रु. 200/- + GST]

● वेतनमान :
1) डेप्युटी जनरल मॅनेजर (श्रेणी अ) – रु. 1,20,000/- ते 1,90,000/-
2) असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड सी) – रु. 1,57,000/- ते 1,90,000/-

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

● अर्ज सुरू होण्याची तारीख : 01 जुलै 2024

● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 जुलै 2024

IDBI Recruitment 2024

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  2. अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  3. उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
  4. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 जुलै 2024 आहे.
  5. अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  6. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

Nashik : महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक अंतर्गत मुलाखतीद्वारे भरती

प्रादेशिक गहू गंज संशोधन केंद्र, महाबळेश्वर अंतर्गत भरती

Bank of Baroda : बँक ऑफ बडोदा अंतर्गत मेगा भरती

Cotcrop : कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया अंतर्गत 214 पदांची भरती

DDPDOO : पुणे येथे देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 पदांची भरती

पवन हंस लिमिटेड अंतर्गत विविध रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !

AVNL : आर्मर्ड व्हेइकल्स निगम लिमिटेड, ठाणे अंतर्गत विविध पदांची भरती

अखिल भारतीय औषधे व पुनर्वसन संस्था मुंबई अंतर्गत विविध पदांची भरती

NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती

ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती

MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती

Bhandara: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 158 जागांसाठी भरती

Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 जागांसाठी भरती

CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती

सुप्रीम कोर्ट ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय