IOCL Recruitment 2023 : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड (Indian Oil Corporation Limited) अंतर्गत “ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन), ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U), ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M)” या पदासाठी पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 65
● पदाचे नाव : ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन), ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U), ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M).
● शैक्षणिक पात्रता :
1. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (प्रोडक्शन) : (i) केमिकल/रिफाइनरी & पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc. (गणित, फिजिक्स,केमिस्ट्री, इंडस्ट्रियल केमिस्ट्री) (ii) 01 वर्ष अनुभव.
2. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U) : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा 10वी उत्तीर्ण + ITI (फिटर) किंवा B.Sc (गणित/फिजिक्स/केमिस्ट्री/इंडस्ट्रियल केमिस्ट्री)+बॉयलर प्रमाणपत्र (ii) 01 वर्ष अनुभव.
3. ज्युनियर इंजिनिअरिंग असिस्टंट-IV (P&U-O&M) : (i) मेकॅनिकल/इलेक्ट्रिकल/इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव
● वयोमर्यादा : 30 एप्रिल 2023 रोजी 18 ते 26 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].
● अर्ज शुल्क : General/OBC/EWS : रू.150/- [SC/ST/PWD : फी नाही]
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 30 मे 2023
● अर्जाची प्रिंट पोस्टाने पाठविण्याची शेवटची तारीख : 10 जून 2023
● अर्ज पाठवण्याचा पत्ता :
1. गुजरात रिफायनरी: Dy. जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, गुजरात रिफायनरी, पी.ओ.: जवाहर नगर, जि. वडोदरा – 391320 (गुजरात).
2. हल्दिया रिफायनरी : डेप्युटी जनरल मॅनेजर (एचआर), इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, हल्दिया रिफायनरी, पीओ : हल्दिया ऑइल रिफायनरी, जिल्हा : पूरबा मेदिनीपूर- 721606 (पश्चिम बंगाल).
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
