Friday, November 22, 2024
Homeनोकरीभारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

भारतीय नौदलात 372 पदांची भरती; पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी

Indian Navy Recruitment 2023 : भारतीय नौदल अंतर्गत रिक्त पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.

● पद संख्या : 372

● पदाचे नाव : चार्जमन-II

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून भौतिकशास्त्र किंवा रसायनशास्त्र किंवा गणितासह विज्ञानातील पदवी; किंवा मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा मंडळाकडून योग्य विषयातील अभियांत्रिकी पदविका.

वयोमर्यादा : 29 मे 2023 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST : 05 वर्षे सूट, OBC : 03 वर्षे सूट]

● अर्ज शुल्क : जनरल/ओबीसी उमेदवारांसाठी 278/- [SC/ST/PWD/ ExSM/महिला : फी नाही]

वेतनमान : रु. 35,400 ते 1,12,400/-रु.

● नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत

● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन

अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पहाण्यासाठीयेथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीयेथे क्लिक करा

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 29 मे 2023

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

हे ही वाचा :

 IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती

 RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी पदांची बंपर भरती

नागपूर येथे महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत भरती

मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत ‘व्यवस्थापक’ पदांची भरती

High Court : उच्च न्यायालयात 1778 पदांसाठी भरती

 भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत भरती; पात्रता फक्त 10वी पास

 नागपूर येथे MOIL लिमिटेड अंतर्गत भरती; 10वी पास ते इंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरी संधी

 सीमा सुरक्षा दलात अंतर्गत विविध पदांची भरती; 12वी / 10वी / ITI उत्तीर्णांना संधी

 स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज

 पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती

 जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत विविध पदांची भरती

 भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती

संबंधित लेख

लोकप्रिय