IITM Pune Recruitment 2023 : भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, पुणे (Indian Institute of Tropical Meteorology, Pune) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन / ऑफलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 04
● पदाचे नाव : सेक्शन ऑफिसर
● शैक्षणिक पात्रता : i) बॅचलर पदवी
ii) 5 वर्षांचा प्रशासकीय/कायदे/खरेदी आणि स्टोअर्सचा अनुभव (शासकीय किंवा निम-सरकारी संस्थेतील पदाशी संबंधित ज्यातील किमान 3 वर्षे पर्यवेक्षकीय श्रेणीत असणे आवश्यक आहे).
● वयोमर्यादा : 56 वर्षे.
● वेतनमान : रु. 44900 ते 142400/- रु.
● नोकरी ठिकाण : पुणे.
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन / ऑफलाईन
● महत्वाच्या लिंक :
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख : 15 मे 2023
● अर्ज पाठविण्याची शेवटची तारीख : 22 मे 2023
● अर्ज पाठवण्याचा पत्ता : प्रशासकीय अधिकारी, भारतीय उष्णकटिबंधीय हवामानशास्त्र संस्था, डॉ होमी भाभा रोड, पाषाण, पुणे – 411 008.
● निवड करण्याची पद्धती : मुलाखत
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
हे ही वाचा :
IOCL : इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत विविध पदांची भरती
भारतीय सर्वेक्षण विभाग अंतर्गत भरती; पात्रता फक्त 10वी पास
नागपूर येथे MOIL लिमिटेड अंतर्गत भरती; 10वी पास ते इंजिनीअर्ससाठी सरकारी नोकरी संधी
सीमा सुरक्षा दलात अंतर्गत विविध पदांची भरती; 12वी / 10वी / ITI उत्तीर्णांना संधी
स्टाफ नर्स पदाच्या 3900+ जागांसाठी मेगा भरती, आजच करा अर्ज
नागपूर येथे महाराष्ट्र पोलीस विभाग अंतर्गत भरती
मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई अंतर्गत ‘व्यवस्थापक’ पदांची भरती
High Court : उच्च न्यायालयात 1778 पदांसाठी भरती
पुणे येथे महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटी अंतर्गत विविध पदांची भरती
जलसंपदा विभाग सातारा अंतर्गत विविध पदांची भरती
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत विविध पदांची भरती
RBI : भारतीय रिझर्व्ह बँकेत ग्रेड बी पदांची बंपर भरती