Indian Army Sports Quota Recruitment 2024 : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरतीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑफलाईन पध्दतीने अर्ज करणे आवश्यक आहे. Indian Army Bharti
● पद संख्या : तूर्तास निर्दिष्ट नाही.
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) हवालदार : 10वी उत्तीर्ण
2) नायब सुभेदार : 10वी उत्तीर्ण
● क्रीडा पात्रता : ऍथलेटिक्स, तिरंदाजी बास्केटबॉल बॉक्सिंग, डायव्हिंग, फुटबॉल, तलवारबाजी, जिम्नॅस्टिक्स, हॉकी, हँडबॉल, कबड्डी. ज्यांनी वर नमूद केलेल्या कोणत्याही खेळ आणि खेळांमध्ये खालीलप्रमाणे प्रतिनिधित्व केले आहे:- (ए) व्यक्ती राष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्याचे प्रतिनिधित्व करून कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर पदक विजेता असावी किंवा आंतरराष्ट्रीय स्तरावर (इंडल इव्हेंट) देशाचे प्रतिनिधित्व केले असेल. (ab) व्यक्तीने कनिष्ठ/वरिष्ठ स्तरावर (सांघिक स्पर्धा) राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले असावे. (ac) वैयक्तिक खेळो इंडिया गेम्स आणि युथ गेम्समध्ये पदक विजेता असावा.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचा जन्म 01 ऑक्टोबर 1999 ते 30 सप्टेंबर 2006 दरम्यान झालेला असावा.
● अर्ज शुल्क : फी नाही
● वेतनमान : नियमानुसार..
● नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत
● अर्ज करण्याची पद्धत : ऑफलाईन
● अर्ज पोहचण्याची शेवटची तारीख : 30 सप्टेंबर 2024
● अर्ज पाठविण्याचा पत्ता : Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi – 110011.
Indian Army Sports Quota Recruitment
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- वरील भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज सुरू झालेली आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- संबंधित कागदपत्रे जोडणे आवश्यक आहे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 सप्टेंबर 2024 आहे.
- अर्ज पाठविण्याचा पत्ता : Directorate of PT & Sports General Staff Branch IHQ of MoD (Army) Room No 747 ‘A’ Wing, Sena Bhawan PO New Delhi – 110011.
- दिलेली जाहिरात कृपया काळजीपूर्वक वाचावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेले कोणतेही अर्ज स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
हेही वाचा :
CBSE : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अंतर्गत भरती
Pune : देहू रोड ऑर्डनन्स फॅक्टरी अंतर्गत 201 जागांसाठी भरती
Bhandara: ऑर्डनन्स फॅक्टरी भंडारा अंतर्गत 158 जागांसाठी भरती
MPKV : महात्मा फुले कृषी विद्यापीठ अंतर्गत भरती
NER : उत्तर पूर्व रेल्वे अंतर्गत तब्बल 1104 जागांसाठी भरती
ब्रेकिंग : मुंबई उच्च न्यायालय अंतर्गत भरती
ब्रेकिंग : ऑर्डनन्स फॅक्टरी चंद्रपूर अंतर्गत 140 पदांसाठी भरती
NHAI : भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !
युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत भरती, आजच अर्ज करा !
बँक नोट पेपर मिल अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती, आजच अर्ज करा !
CDAC : प्रगत संगणक विकास केंद्र अंतर्गत मोठी भरती, आजच अर्ज करा !
NFL : नॅशनल फर्टिलायझर्स अंतर्गत 164 विविध पदांसाठी भरती