Saturday, April 5, 2025
---Advertisement---
---Advertisement---

आज सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घट, जाणून घ्या सोन्या-चांदीच्या किमती

मुंबई : सोन्या-चांदीच्या किमतीत सातत्याने चढ-उतार दिसून येत आहेत. आज सोन्याच्या दरात वाढ तर चांदीच्या दरात घट दिसून आली. मुंबईत आज सोन्याच्या दरात 110 रुपयांनी वाढ झाली आहे. तर चांदीच्या दरात मात्र 300 रुपयांपर्यंत घट झाली आहे.

---Advertisement---

गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार, मुंबईमध्ये आज 24 कॅरेट सोन्यासाठी 51,870 रुपये आहे तर 10 ग्रॅम चांदीचा दर 598 रुपये आहे. 22 कॅरेटसाठी 10 ग्रॅम सोन्याचा भाव 47,550 रूपये आहे.

---Advertisement---

देशातील काही महत्वाच्या शहरातील 24 कॅरेट 10 ग्रॅम सोन्याचा भाव जाणून घ्या

दिल्ली – 51870 रुपये

कोलकत्ता – 51870 रुपये

मुंबई – 51870 रुपये

नागपूर – 51900 रुपये

पुणे – 51900 रुपये

देशातील काही महत्वाच्या शहरातील 1 किलो चांदीचा भाव जाणून घ्या

दिल्ली – 59800 रुपये

कोलकत्ता – 59800 रुपये

मुंबई – 59800 रुपये

नागपूर – 59800 रुपये

---Advertisement---

पुणे – 59800 रुपये

22 आणि 24 कॅरेटमध्ये काय फरक आहे?

24 कॅरेट सोने 99.9% शुद्ध आहे आणि 22 कॅरेट अंदाजे 91% शुद्ध असतं. 22 कॅरेट सोन्यात तांबे, चांदी, जस्त यांसारख्या 9% इतर धातूंचे मिश्रण करून दागिने तयार केले जातात. 24 कॅरेट सोने शुद्ध असले तरी त्याचे दागिने बनवता येत नाहीत. त्यामुळे बहुतेक दुकानदार 22 कॅरेटमध्ये सोने विकतात.

WhatsApp Group Join Now
WhatsApp Channel Follow Now
Google News Follow Now

Related Articles

- Advertisement -

Latest Articles