Thursday, February 13, 2025

जगातील सर्वश्रेष्ठ लोकशाही देशाचे नागरिक असल्याचा सार्थ अभिमान आहे-अजित गव्हाणे

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरीत ध्वजारोहण

पिंपरी चिंचवड/क्रांतिकुमार कडुलकर:

भारताच्या ७४ वा प्रजासत्ताक दिन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मध्यवर्ती कार्यालय, खराळवाडी,‍ पिंपरी येथे
शहराध्यक्ष अजित दामोदर गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न झाला.यावेळी अजित गव्हाणे म्हणाले की, जगातील सर्वात मोठ्या लोकशाही देशाचे आम्ही सर्व नागरीक असल्याचे आम्हां सर्वांना सार्थ अभिमान असून संविधानाच्या आधारावर सर्वसामान्य नागगरीकांचे मूलभूत हक्क, अधिकार, कर्तव्याचे रक्षक करणे हे आपल्या सर्वाची जबाबदारी आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले.

सदर कार्यक्रमासाठी महिला अध्यक्ष कविता आल्हाट, कार्याध्यक्ष फजल शेख, ओबीसी अध्यक्ष ‍ विजय लोखंडे, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, माजी नगरसेवक दत्तोबा लांडगे, सुरेखा लांडगे, गोरक्ष लोखंडे, हरिभाऊ तिकोणे, महेश झपके, विशाल काळभोर, दिपक साकोरे, श्रीधर वाल्हेकर, गोरक्ष पाषाणकर, ज्ञानेश्वर कांबळे, किरण देशमुख, संतोष निसर्गंध, संजय औसरमल, दत्तात्रय जगताप, कविता खराडे, अकबर मुल्ला, अमोल भोईटे, सचिन औटे, शक्रुल्ला पठान, काशिनाथ जगताप, युवराज पवार, बाळासाहेब पिल्लेवार, विष्णू शेळके, तुकाराम बजबळकर, विजय पिरंगुटे, बाळासाहेब जगताप, गोरोबा गुजर, हमीद शेख, मनिष शेंडगे, सचिन वाल्हेकर, राजेंद्र म्हेत्रे, माऊली मोरे, महेश माने, निर्मला माने, दिपाली देशमुख, सारिका पवार, अरूणा कुंभार, राजेश हरगुडे, शितल पवार, मेघा पवार, सुदाम शिंदे, समिता गोरे, सविता खराडे, प्रविण गव्हाणे, सुप्रिया सोळांकुरे, अस्मिता कांबळे, विजय दळवी, देवी थोरात, क्षमा सय्यद, निलम कदम, ज्योती जाधव, विक्रम पवार, अमोल पंचरास, अरविंद भुसारे, संदेश जाधव, राजू मुळीक,‍ कृष्णा दास, विशाल दगाबाज, सुनिल अडागळे, धनाजी तांबे इत्यादीसह पदाधिकारींसह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Related Articles

- Advertisement -

Latest Articles