Wednesday, December 4, 2024
HomeनोकरीHBSCE : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई मार्फत विविध पदांची भरती

HBSCE : होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र, मुंबई मार्फत विविध पदांची भरती

HBSCE Mumbai Recruitment 2024 : होमी भाभा विज्ञान शिक्षण, मुंबई (Homi Bhabha Science Education, Mumbai) मार्फत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. Mumbai Bharti

● पद संख्या : 07

● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :

1) प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी : B.Sc./ B.Sc. (ऑनर्स)/ बी.एस.

2) प्रकल्प सहाय्यक : पदवीधर

3) ग्रंथालय प्रशिक्षणार्थी : M.Lib. (ग्रंथालय आणि माहिती विज्ञान मध्ये पदव्युत्तर पदवी) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून. KOHA आणि DSpace चे ज्ञान.

4) लिपिक प्रशिक्षणार्थी : i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर, ii) टायपिंग आणि वैयक्तिक संगणक आणि त्याचे अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान.

5) व्यापारी प्रशिक्षणार्थी : i) मान्यताप्राप्त विद्यापीठ/संस्थेतून पदवीधर, ii) टायपिंग आणि वैयक्तिक संगणक आणि त्याचे अनुप्रयोग वापरण्याचे ज्ञान.

● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 वर्षे.

● अर्ज शुल्क : फी नाही

● वेतनमान :
1) प्रकल्प वैज्ञानिक सहाय्यक- बी – रु. 58,400/-
2) प्रकल्प सहाय्यक – रु. 37,700/-
3) ग्रंथालय प्रशिक्षणार्थी – रु. 22,000/-
4) लिपिक प्रशिक्षणार्थी – रु. 22,000/-
5) व्यापारी प्रशिक्षणार्थी – रु. 18,500/-

● नोकरीचे ठिकाण : मुंबई

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत

● मुलाखतीचा पत्ता : संबंधित पत्त्यावर.

● मुलाखतीची तारीख : 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024

HBSCE Mumbai Recruitment

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : संबंधित पत्त्यावर.
  4. मुलाखतीची तारीख 05, 07, 08, 09 आणि 12 ऑगस्ट 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

मोठी भरती : स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

मोठी बातमी : शिक्षकांच्या 268 जागांसाठी भरती प्रक्रिया

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत तब्बल 17,727 जागांसाठी भरती सुरु

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

EPFO : कर्मचारी भविष्य निधी संगठन मार्फत विविध पदांसाठी भरती

GAD : सामान्य प्रशासन विभाग, मुंबई अंतर्गत भरती; आजच करा अर्ज!

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत भरती

वनशास्र महाविद्यालय, दापोली अंतर्गत भरती, आजच अर्ज करा

प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र, कर्जत अंतर्गत विविध पदांची भरती

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत भरती; पात्रता 10वी, पदवी

संबंधित लेख

लोकप्रिय