---Advertisement---
स्वर्गीय मीनाताई ठाकरे यांना आकुर्डीत अभिवादन करताना मान्यवर |
पिंपरी चिंचवड : ममता दिनानिमित्त आकुर्डी येथील शिवसेना भवनामध्ये मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन त्यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन येथे करण्यात आले.
---Advertisement---
कार्यक्रमास संपर्क प्रमुख वैशालीताई सुर्यवंशी, पुणे उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर,
पिंपरी चिंचवड शहर संघटीका उर्मिला काळभोर, वैशाली मराठे, पिंपरी विधानसभा प्रमुख राजेश वाबळे, अनिता तुतारे, कल्पना शेटे,
उपशहरप्रमुख हरेश नखाते, विभाग प्रमुख गोरख पाटील, वैशाली कुलथे, शारदा वाघमोडे, रजनी वाघ, रुपाली आल्हाट, कामिनी मिश्रा, वैशाली काटकर, उषा आल्हाट, भाग्यश्री म्हस्के, कोमल जाधव, रोहिणी कोबल, योगिनी वाडकर, हर्षाली घरटे इ. मान्यवर उपस्थित होते.
– क्रांतिकुमार कडुलकर