Monday, December 23, 2024
Homeनोकरीपदवीधरांसाठी मोठी संधी, भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी 5121 जागांसाठी भरती

पदवीधरांसाठी मोठी संधी, भारतीय स्टेट बँकेत लिपिक पदासाठी 5121 जागांसाठी भरती


मुंबई
 : स्टेट बँक ऑफ इंडिया कडून क्लार्क केडर मधील ज्युनिअर असोसिएट्स (कस्टम सपोर्ट आणि सेल्स) पदासाठी मोठी भरती होणार आहे. या भरती प्रक्रियेबाबत अधिसूचना जारी करण्यात आली आहे. तब्बल पाच हजार जागांची ही भरती होणार आहे.

 या पदांसाठी भरती : ज्युनिअर असोसिएट्स (कस्टम सपोर्ट आणि सेल्स

■ शैक्षणिक पात्रता :  कोणत्याही शाखेचा पदवीधर 

 वय मर्यादा : वय २० ते २८ वय वर्ष

(एससी, एसटी ५ वर्ष अधिक तर ओबीसी ३ वर्ष सूट)

■ फी : अर्ज करणाऱ्या उमेदवारांना ७५० रुपये फी भरावी लागणार आहे. तर आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना कोणतीही फी भरावी लागणार नाही. 

■ अर्ज करण्याची शेवटची तारीख : १७ मे २०२१

■ असा अर्ज करा : एसबीआयच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन इच्छुक उमेदवार अर्ज करू शकतात.

sbi.co.in

अधिक माहितीसाठी स्टेट बँकेच्या अधिकृत वेबसाईटवर जा.

अधिक वाचा

दहावी पास विद्यार्थ्यांना सुवर्ण संधी; भारतीय डाक विभागात २४२८ जागांसाठी भरती 

संबंधित लेख

लोकप्रिय