देशभरात आज सोन्याचा दर किलोमागे तब्बल चार हजार रुपयांनी घसरला. आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूंच्या किमतीत घसरण झाल्याने ही स्थिती असल्याचे पाहायला मिळाले. भारतात ( India ) १० ग्राम २२ कॅरेट सोन्याची किंमत ( Gold Rate ) ४५,५०० रुपये झाली आहे.
गुंतवणूकदारांसाठी खुशखबर ! पोस्ट ऑफीसात अवघ्या १०० रुपयांत आरडी सुरु करा आणि मिळवा आकर्षक परतावा
आजचे भाव :
– मुंबई ( Mumbai ) :
• २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,५०० रुपये
• २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम किंमत ४९, ६४० रुपये
– पुणे ( Pune ) :
• २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,५०० रुपये
• २४ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४९,६५० रुपये
ग्राहकांसाठी खुशखबर : आता एकदाच करा मोबाईल रिचार्ज अगदी अल्पदरात, ६ महिने ‘नो टेन्शन’
चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६३२ रुपये आहे. या किमती स्थानिक किमतींशी जुळत नाहीत कारण यामध्ये GST, TCS आणि इतर कर समाविष्ट नाहीत. देशभरातील विविध शहरांमध्ये 22 कॅरेट सोन्याच्या 10 ग्रॅमच्या या किमती आहेत. हे दर गुड रिटर्न्स या वेबसाइटवरून घेतले आहेत.