Monday, July 15, 2024
HomeNewsआर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 जागांसाठी भरती, आज शेवटची तारीख

आर्मी पब्लिक स्कूल मध्ये 8700 जागांसाठी भरती, आज शेवटची तारीख

परीक्षेचे नाव : CSB स्क्रीनिंग परीक्षा- 2022

 

एकणू जागा : 8700

पदाचे नाव & तपशील : 

1. पदव्युत्तर शिक्षक ( PGT ) 

2. प्रशिक्षित पदवीधर शिक्षक ( TGT ) 

3. प्राथमिक शिक्षक ( PRT ) 

अमरावती जिल्हा राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत २३४ जागा

शैक्षणिक पात्रता : 

1. 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी व  B.Ed 

2. 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी व B.Ed 

3. 50 % गुणांसह संबंधित विषयातील पदवी व B.Ed / डिप्लोमा / कोर्स

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण भारत 

Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 जानेवारी 2022 

वेबसाईटwww.awesindia.com

MPSC च्या विरोधात न्यायालयात गेलेल्या 251 विद्यार्थ्यांना दिलासा तर 4 ते 5 हजार विद्यार्थ्यांना फटका

इंडियन ऑईल कार्पोरेशनच्या १३७ जागा! आजच अर्ज करा!

संबंधित लेख
- Advertisment -

लोकप्रिय