FDA Maharashtra Recruitment 2024 : अन्न व औषध प्रशासन विभाग (Department of Food and Drug Administration) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे. FDA Maharashtra Bharti
● पद संख्या : 56
● पदाचे नाव व पदनिहाय संख्या :
1) वरिष्ठ तांत्रिक सहायक – 37
2) विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ, गट-ब – 19
● पदाचे नाव आणि शैक्षणिक पात्रता :
1) वरिष्ठ तांत्रिक सहायक : (i) द्वितीय श्रेणी B.Sc (ii) फार्मसी पदवी.
2) विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब : फार्मसी पदवी किंवा M.Sc (Chemistry/ Bio-Chemistry) किंवा द्वितीय श्रेणी B.Sc+18 महिने अनुभव.
● वयोमर्यादा : अर्ज करणाऱ्या वय 22 ऑक्टोबर 2024 रोजी 18 ते 38 वर्षे [मागासवर्गीय/ खेळाडू /आ.दु.घ. : 05 वर्षे सूट]
● अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग : रु. 1000/- [राखीव प्रवर्ग : रु. 900/-]
● वेतनमान :
1) वरिष्ठ तांत्रिक सहायक – रु. 38,600/- ते रु. 1,22,800/-
2) विश्लेषण रसायन शास्त्रज्ञ,गट-ब – रु. 35,400/- ते रु. 1,12,400/-
● नोकरीचे ठिकाण : मुंबई, नागपूर & छ. संभाजीनगर
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024
FDA Bharti
अधिक माहितीसाठी | येथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ | येथे क्लिक करा |
जाहिरात पाहण्यासाठी | येथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’
● महत्वाच्या सूचना :
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज सादर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख : 22 ऑक्टोबर 2024
- अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
हे ही वाचा :
महापारेषण पुणे अंतर्गत नोकरीची मोठी संधी; पात्रता 10 वी ,ITI उत्तीर्ण
Jobs : पूर्व रेल्वे अंतर्गत अप्रेंटिस पदांच्या 3115 जागांसाठी भरती
हिंदुस्थान उर्वरक आणि रसायन लिमिटेड अंतर्गत भरती
ऑईल इंडिया लिमिटेड अंतर्गत मोठी भरती; पात्रता 10वी ITI
ONGC Bharti : तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात विविध जागांसाठी भरती
समाज कल्याण आयुक्तालय, पुणे अंतर्गत विविध पदांच्या 219 जागांसाठी भरती
महाराष्ट्र कृषी सेवेमार्फत 258 जागांसाठी भरती