Home नोकरी मुंबई येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळात थेट मुलाखतीद्वारे भरती, आजच करा अर्ज...

मुंबई येथे कर्मचारी राज्य विमा महामंडळात थेट मुलाखतीद्वारे भरती, आजच करा अर्ज !

पुणे येथे कामगार राज्य विमा महामंडळ अंतर्गत विविध पदांसाठी भरती Employees State Insurance Corporation Hospital ESIC Pune Recruitment

ESIC Recruitment 2023 : कर्मचारी राज्य विमा महामंडळ, मुंबई (Employees State Insurance Corporation) यांच्या आस्थापनेवरील विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे.

● पद संख्या : 09

● पदाचे नाव : ज्येष्ठ निवासी

● शैक्षणिक पात्रता : मुळ जाहिरात पाहावी.

● निवड करण्याची प्रक्रिया : मुलाखत 

● अधिकृत वेबसाईट : येथे क्लिक करा

● जाहिरात पहाण्यासाठी : येथे क्लिक करा

● मुलाखतीची तारीख : दर आठवड्याला बुधवारी (15 मार्च 2023 पर्यंत सुट्टी वगळता).

● मुलाखतीचा पत्ता : संबंधित विभाग/ H.O.D, M.S. कार्यालय, ESIS हॉस्पिटल कांदिवली, आकुर्ली रोड, कांदिवली पूर्व, मुंबई, पिनकोड – 400101.

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’

Exit mobile version