Thursday, September 19, 2024
HomeनोकरीESIC Bharti : एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन मार्फत विविध पदांची भरती

ESIC Bharti : एम्प्लॉइज स्टेट इन्शुरन्स कॉर्पोरेशन मार्फत विविध पदांची भरती

ESIC Recruitment 2024 : कर्मचारी राज्य विमा निगम (Employees State Insurance Corporation) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकरिता थेट मुलाखतीचे आयोजन करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीसाठी उपस्थित रहावे. ESIC Bharti

● पद संख्या : 25

● पदाचे नाव : शरीरशास्त्र, बायोकेमिस्ट्री, सामुदायिक औषध, FMT, सूक्ष्मजीवशास्त्र, पॅथॉलॉजी, फार्माकोलॉजी.

● शैक्षणिक पात्रता : उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून एमबीबीएस पदवीधर असावा. तसेच, उमेदवारांनी मुलाखतीच्या तारखेपर्यंत इंटर्नशिप पूर्ण केलेली असावी. याशिवाय, उमेदवारांनी NMC/ MCI/ राज्य वैद्यकीय परिषदेत नोंदणी केलेली असावी.

● वयोमर्यादा : उमेदवारांची कमाल वयोमर्यादा 30 वर्षांपेक्षा जास्त नसावे. [SC/ST उमेदवारांसाठी – 05 वर्षे आणि OBC उमेदवारांसाठी – 03 वर्षे वयाची सूट]

● अर्ज शुल्क : रु. 225/- [SC, ST, PWD, महिला, माजी सैनिक आणि PH श्रेणीतील उमेदवारांसाठी – फी नाही

● वेतनमान : रु. 106300/-

● निवड करण्याची पध्दत : मुलाखत

● मुलाखतीची तारीख : 14 ऑगस्ट 2024

● मुलाखतीचा पत्ता : संबंधित पत्त्यावर…

ESIC Bharti

अधिक माहितीसाठीयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
जाहिरात पाहण्यासाठीयेथे क्लिक करा

मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअर’

● महत्वाच्या सूचना :

  1. या भरतीकरिता निवड प्रक्रिया मुलाखती द्वारे होणार आहे.
  2. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे.
  3. मुलाखतीचे स्थळ : संबंधित पत्त्यावर…
  4. मुलाखतीची तारीख 14 ऑगस्ट 2024 आहे.
  5. मुलाखत करीता उपस्थित राहणाऱ्या उमेदवारांना कोणत्याही प्रकारचा भत्ता अनुज्ञेय राहणार नाही.
  6. मुलाखतीकरीता उमेदवाराने सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे.
  7. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
google news gif

हेही वाचा :

महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी मध्ये 4494 जागांसाठी भरती

स्टेट बँक ऑफ इंडिया अंतर्गत 1040 जागांसाठी भरती

SSC : स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत 8326 जागांसाठी नवीन भरती; पात्रता 10वी पास

Indian Navy : भारतीय नौदलात 10वी, 12वी, पदवी, ITI उत्तीर्णांसाठी भरती

MPKV : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी अंतर्गत रिक्त जागांसाठी भरती

ITBP : इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 112 जागांसाठी भरती

Indian Army : भारतीय सैन्य दल अंतर्गत खेळाडूंसाठी भरती; पात्रता 10वी

केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळ अंतर्गत भरती

इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात ‘कॉन्स्टेबल’ पदांसाठी भरती, पात्रता – 10वी, ITI

SSC मार्फत 2006 जागांसाठी बंपर भरती; 12वी उत्तीर्णांना संधी

MPKV अंतर्गत विविध पदांसाठी भरती; पगार 35000 रुपये पर्यंत

SBI : भारतीय स्टेट बँकेत नवीन भरती सुरू, आजच अर्ज करा

संबंधित लेख

लोकप्रिय