PDKV Akola Recruitment 2023 : डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला (Dr. Punjabrao Deshmukh Agricultural University, Akola) अंतर्गत विविध पदे भरण्यासाठी पदानुसार पात्र उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवण्यात येत आहेत. पात्र उमेदवारांनी दिलेल्या तारखेस आवश्यक कागदपत्रांसह ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणे आवश्यक आहे.
● पद संख्या : 16
● पदाचे नाव : असिस्टंट, स्टेनोग्राफर, ड्राइवर कम मेकॅनिक, प्रोग्रॅम असिस्टंट, प्रोग्रॅम असिस्टंट – लॅब टेक्निशियन, फार्म मॅनेजर.
● शैक्षणिक पात्रता :
अ.क्र. | पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
1 | असिस्टंट | कोणत्याही शाखेतील पदवी. |
2 | स्टेनोग्राफर | 12 वी पास + कौशल्य चाचणी नियम : डिक्टेशन : 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी). |
3 | ड्राइवर कम मेकॅनिक | 10 वी पास + वाहन चालक परवाना. |
4 | प्रोग्रॅम असिस्टंट – कॉम्प्युटर | कॉम्प्युटर सायन्स/ कॉम्प्युटर अँप्लिकेशन विषयात पदवी. |
5 | प्रोग्रॅम असिस्टंट – लॅब टेक्निशियन | अग्रीकल्चर विषयात पदवी. |
6 | फार्म मॅनेजर | अग्रीकल्चर विषयात पदवी. |
● वयोमर्यादा : 18 ते 40 वर्षे [ मागासवर्गीय 05 वर्षे सूट ]
● अर्ज शुल्क : खुला प्रवर्गातील उमेदवारांसाठी 500/- रुपये; राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी – 250/- रुपये.
● नोकरी ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्र
● अर्ज करण्याची पद्धत : ऑनलाईन
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
जाहिरात पहाण्यासाठी | येथे क्लिक करा |
अर्ज करण्यासाठी | येथे क्लिक करा |
● अर्ज करण्याची शेवटची तारीख : 28 एप्रिल 2023
मोफत नोकरी अपडेट्स साठी आजच आमचा Whatsapp ग्रुप ला Join व्हा. आमच्या 9921976460 या क्रमांकावर Whatsapp करा आणि लिहा ‘महाराष्ट्र जनभूमी करिअरनामा’
